बारामती : आगामी पाच राज्यातील निवडणूकीत आसामवगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल असा ट्रेंड दिसतो आहे, हा भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशी मला खात्री वाटते, अशा शब्दात पाच राज्यातील निवडणूकीनंतर देशातील राजकीय गणिते बदलतील असा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बोलून दाखविला. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics